अहमद शाहा अब्दाली असे शब्द कानी पडताचं १७६१ सालचा पानिपतचा रणसंग्राम आपल्या डोळ्यासमोर उभा ठाकतो. अब्दाली एक आक्रमणकर्ता आणि लुटारू अशी ख्याती आज सर्वत्र आहे. मराठ्यांबरोबर पानिपतावर झालेल्या युद्धानंतर अब्दालीने परत भारतावर आक्रमण करण्याचे धारिष्ट्य केले नाही असा समज सामान्यत: दिसतो. परंतु हे अर्धसत्य आहे! या पुस्तकाच्या माध्यमातून अब्दालीचा इतिहास, त्याच्या मोहिमा त्याचबरोबर उत्तर भारतातील राजकीय परिस्थिती, दिल्ली दरबारातील मतभेद आणि स्वार्थ साधण्याकरीता केलेले उद्योग याचे यथार्थ दर्शन घडेल. या अनुवादीत पुस्तकाच्या माध्यमातून ‘अहमद शाहा अब्दाली’चा संपुर्ण इतिहास आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
ज्या शत्रुविरुद्ध मराठे प्राणपणाने लढले, त्या शत्रुचा इतिहास सुद्धा आपल्याला माहीत असणे गरजेचा ठरतो.
“Prachin Marathi Gadya | प्राचीन मराठी गद्द” has been added to your cart. View cart
Ahamed Shaha Abdali । अहमद शाहा अब्दाली
अहमद शाहा अब्दाली
लेखक: डॉ. गंडा सिंग
मराठी अनुवाद: योगेश रत्नाकर फाटक
साहित्यप्रकार:
प्रकाशक: मर्वेन टेक्नॉलॉजीज
बांधणी: पेपरबॅक
पृष्ठसंख्या: ५५१
Ahamed Shaha Abdali
Writer: Dr. Ganda Sing
Marathi Translation: Yogesh Ratnakar Fatak
Category:
Publisher: Merven Technologies
Binding: Paperback
Pages: 551
₹650.00 Original price was: ₹650.00.₹585.00Current price is: ₹585.00.
₹650.00 Original price was: ₹650.00.₹585.00Current price is: ₹585.00.
Related products
-
History
Chhawa | छावा
₹750.00Original price was: ₹750.00.₹675.00Current price is: ₹675.00. Add to cart -
Collection of Articles
Shodh Nehrunacha Ani Bhartachahi | शोध नेहरूंचा आणि भारताचाही
₹200.00Original price was: ₹200.00.₹180.00Current price is: ₹180.00. Add to cart -
History
Asa Lutala Bharat | असा लुटला भारत
₹350.00Original price was: ₹350.00.₹315.00Current price is: ₹315.00. Add to cart -
History
Dhurandhar: Peshwa Nanasaheb | धुरंधर: पेशवा नानासाहेब
₹550.00Original price was: ₹550.00.₹495.00Current price is: ₹495.00. Add to cart