Ajaan Ani Chalisa | अजान आणि चालिसा

पहिली आवृत्ती – एप्रिल २०२४
मुखपृष्ठ आणि अंतर्गत मांडणी : चंदमोहन कुलकर्णी
बाईंडिंग -कार्ड बाईंडिंग
आकार :५.५'” X ८.५”
बुक कोड – D-08-2024

150.00

150.00

करुणेला काट्यांत बांधणा-या कोंडवाड्याला धर्म कधी म्हणू नये मानवतेचा मुडदा पाडणा-या क्रौर्याला शौर्य कधी म्हणू नये माणसांना ‘व्होटबँक’ बनवणा-या व्यवस्थेला लोकशाही म्हणू नये ‘ते आणि आपण’ अशा भेदभिंतींना घर कधी म्हणू नये दुरावा मनाचा वाढवी, त्याला स्तोत्र कधी म्हणू नये अनिष्ट प्रथा, कर्मठता, शोषण, अज्ञान अन् दारिद्र्य यांत पिचत असलेल्या समाजाच्या प्रगतीसाठी उमटलेला संवेदनशील सूर

Scroll to Top