Born A Crime | बॉर्न अ क्राईम

Sale!

मूळ लेखक: ट्रेवर नोआ
अनुवाद : आभा पटवर्धन
बांधणी: पेपरबॅक
पृष्ठसंख्या: 288
MRP: ₹360

Original price was: ₹360.00.Current price is: ₹324.00.

Original price was: ₹360.00.Current price is: ₹324.00.

भिन्न वंशाच्या-वर्गाच्या स्त्री-पुरुषांमध्ये घडणाऱ्या शरीर-संबंधांवर प्रतिबंध
घालणारा एक कायदा एकेकाळी दक्षिण अफ्रिकेत अंमलात आणला होता.
परिणामी अशा जोडप्यांची मुलं या कायद्यामुळे गुन्हेगार म्हणूनच जन्माला यायची.

अशा परिस्थितीत एका आग्रही, व्यवस्थेला फाट्यावर मारणाऱ्या कृष्णवर्णीय
तरुणीने आपल्या युरोपियन गोऱ्या प्रियकरासोबत एक निर्णय घेतला…
मुलाला जन्म देण्याचा आणि ते मूल एकटीने वाढवायचा. तिने जाणतेपणी,
ठरवून हा गुन्हा केला आणि त्यातून ‘ट्रेवर नोआ’ जन्माला आला. अशा परिस्थितीत
वाढतानाचे ट्रेवर नोआचे अनुभव आणि असं मूल पदरी असताना, त्याला
वाढवतानाची त्याच्या आईची उडणारी त्रेधातिरपिट याची भेदक, मजेशीर,
स्पष्ट कथा म्हणजे ‘बॉर्न अ क्राइम’ हे हृदयस्पर्शी आत्मचरित्र होय. मुख्य
म्हणजे दक्षिण आफ्रिकेतलं वातावरण कितीही क्रूर असलं तरी या दोघांच्या
नात्यामुळे ही गोष्ट एका उंचीवर पोहोचते. वर्ग, वर्ण, लिंग याबद्दलची आपली
समज अधिक गहिरी होते. म्हणूनच हे आत्मचरित्र प्रत्येकाने वाचलंच पाहिजे…

1
    1
    Your Cart
    Agnipankh | अग्निपंख
    1 X 220.00 = 220.00
    Scroll to Top