‘शरद पवारांची नेहमीच “आयत्या बिळावर नागोबा”! अशी भूमिका राहीली आहे. त्यांची 62 वर्षातील राजकीय वाटचाल अभ्यासल्यास ते भ्रष्ट्राचारी व दरोडेखोर वाटतात. त्यांची सर्वच धोरणे, योजना या स्वतःसाठीच असतात. त्यांचे राज्य, देश व किंबहुना ज्या जातीचे ते आहेत त्यांचेही होऊ शकले नाहीत. ही वास्तवता आणि तेवढेच मोठे दुर्दैव! सत्तेसाठी कोणत्याही थराला जाण्याचा हा नवा मंत्र त्यांनी राज्य व देशाच्या राजकीय पटलावर आणला. ते कधीही अभ्यासू, बुद्धिमान नेते नव्हते व नाहीत. अभ्यासू नेते ही त्यांनी स्वतः जाणीवपूर्वक तयार केलेली प्रतिमा आहे. वास्तविक जीवनात ते गुन्हेगार, भ्रष्ट्राचारी राजकारणी आहेत. जर खरच ते अभ्यासू नेते असते तर राजकारण, समाजकारणाला विधायक व सकारात्मक वळण देऊन विकासकामांची गती वाढविण्यासाठी त्यांनी प्रयत्न करण अपेक्षित होते, अशा मिळालेल्या अनेक सुवर्णसंधी त्यांची वर्तणूक व घातकी स्वभावदोष यामुळे त्यांनी त्या गमावल्या. शरद पवार म्हणजे यशवंतराव चव्हाण व जनसंघ यांचे अनैतिक राजकीय अपत्य होय.’
एम बी पाटील याचं खळबळजनक पुस्तक ‘दगाबाज’
“Muktanganchi Goshta | मुक्तांगणची गोष्ट” has been added to your cart. View cart
Dagabaaj | दगाबाज
₹500.00 Original price was: ₹500.00.₹450.00Current price is: ₹450.00.
Related products
-
Biography & Autobiography
Muktanganchi Goshta | मुक्तांगणची गोष्ट
₹250.00Original price was: ₹250.00.₹225.00Current price is: ₹225.00. Add to cart -
Biography & Autobiography
Chin. Tryam. Khanolkaranchya Shodhat | चिं. त्र्यं. खानोलकरांच्या शोधात
₹350.00Original price was: ₹350.00.₹315.00Current price is: ₹315.00. Add to cart -
Biography & Autobiography
Jagachya Pathivar | जगाच्या पाठीवर
₹350.00Original price was: ₹350.00.₹315.00Current price is: ₹315.00. Add to cart -
Biography & Autobiography
Avgha Dehchi Vruksha Jahala | अवघा देहचि वृक्ष जाहला
₹250.00Original price was: ₹250.00.₹225.00Current price is: ₹225.00. Add to cart -
Biography & Autobiography
Upara | उपरा
₹220.00Original price was: ₹220.00.₹200.00Current price is: ₹200.00. Add to cart -
Biography & Autobiography
Arpanpatrikatoon G.A. Darshan | अर्पणपत्रिकांतून जी. ए दर्शन
₹400.00Original price was: ₹400.00.₹360.00Current price is: ₹360.00. Add to cart