Hidden Genius | हिडन जीनिअस

Sale!

हिडन जीनिअस
लेखक: पोलीना मारिनोव्हा पॉम्पिलियानो 
मराठी अनुवाद: सुदर्शन आठवले 
साहित्यप्रकार: सेल्फ हेल्प
प्रकाशक: मधुश्री पब्लिकेशन
बांधणी: पेपरबॅक
पृष्ठसंख्या: २४८

Hidden Genius
Writer: Polina Marinova Pompiliyano 
Marathi Translation: Sudarshan Athavale
Category: Self Help
Publisher: Madhushree Publication
Binding: Paperback
Pages: 248

Original price was: ₹300.00.Current price is: ₹270.00.

Original price was: ₹300.00.Current price is: ₹270.00.

‘द प्रोफाईल’ लिहिण्यासाठीच्या पाच वर्षांच्या कालावधीत पोलिना मारिनोव्हा पोम्प्लियानो यांनी जगातल्या हजारो सर्वात यशस्वी आणि आकर्षक व्यक्तींच्या जीवनाचा शोध घेतला. हे लोक आव्हाने कशी पेलतात, त्यांची सर्जनशीलता कशी वापरतात आणि प्रचंड दबावाखाली कशी भरभराट करतात हे तिने शोधून काढले. अशा व्यक्ती महानता मिळविण्यासाठी शॉर्टकटस अवलंबून नसतात. त्याऐवजी, ते अशा मानसिक चौकटीचा अवलंब करतात ज्यामुळे मूलभूतपणे जगाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन बदलतो. स्वत:च्या पूर्ण क्षमतेची जाणीव करून देत स्वत:च्या सुप्त अलौकिक बुद्धिमत्तेला अनलॉक करण्याची कला त्यांनी आत्मसात केलेली असते. हिडन जीनिअस हे पुस्तक अशा लोकांच्या कार्यपद्धतींचा अभ्यास करूनच तयार करण्यात आले आहे.

Over the course of five years dedicated to writing “The Profile”, Polina Marinova Pompliano has explored the lives of thousands of the world’s most successful and intriguing individuals. She delved into how these people tackle challenges, harness their creativity, and cope with immense pressure. They don’t rely on shortcuts or quick fixes to attain greatness. Instead, they lean on mental frameworks that fundamentally shift their perspective on the world. They’ve uncovered the art of unlocking their latent genius, thereby realizing their full potential. This book, ‘Hidden Genius,’ encapsulates the practices of such individuals, paving the way for others to follow suit.

Scroll to Top