Kumar Swar Ek Gandharva Katha | कुमार स्वर एक गंधर्व कथा

Sale!

Author: माधुरी पुरंदरे
Category: Children And Teens
Publication: ज्योत्स्ना प्रकाशन
Pages: 74
Weight: 255 Gm

Original price was: ₹300.00.Current price is: ₹270.00.

Original price was: ₹300.00.Current price is: ₹270.00.

वयाच्या सातव्या वर्षापासून पुढची साठ वर्षं रसिकांना शास्त्रीय संगीत ‘सांगण्या’साठी धडपडणारा एक कर्तबगार आणि प्रतिभावंत गायक कुमार गंधर्व यांची कुमारवयीन वाचकांसाठी लिहिलेली आणि मोठ्यांनाही वाचायला आवडेल अशी चरित्रकथा : ‘कुमारस्वर एक गंधर्व कथा’ चित्रकला, संगीत, साहित्य अशा विविध कलांची उत्तम जाण असणाऱ्या प्रसिद्ध लेखिका माधुरी पुरंदरे यांच्या लेखणीतून आणि नामवंत चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या कुंचल्यातून साकारलेली; वाचावी आणि पाहत राहावी अशी अजोड कलाकृती!

Scroll to Top