महानुभाव हा भारतातला प्राचीन पंथ आहे. त्यावर आणि त्याच्या वाङमयावर आजवर अनेक संशोधने झाली असून त्या सगळ्या संशोधनांचे सार भाषा पंडित शं. गो. तुळपुळे प्रस्तुत पुस्तकाद्वारे आपल्यासमोर ठेवतात. एकूण पंधरा प्रकरणात लेखक महानुभाव पंथातील वाङमय रचनांचे स्वरूप, आचारसंहिता ते इतिहासग्रंथ – स्थळवर्णनं ते स्फुटरचना अशा व्यापक पटाचा विस्तृत आढावा घेतो.
“Vari: Swarup Ani Parampara | वारी: स्वरूप आणि परंपरा ” has been added to your cart. View cart
Mahanubhav Panth Aani Tyanche Wangmay | महानुभाव पंथ आणि त्यांचे वाङमय
महानुभाव पंथ आणि त्यांचे वाङमय
लेखक: शं. गो. तुळपुळे
साहित्यप्रकार: संत वाङमय
प्रकाशक: व्हिनस प्रकाशन
बांधणी: पेपरबॅक
पृष्ठसंख्या: ३४०
Mahanubhav Panth ani Tyanche Wangmay
Author: Shan. Go. Tulpule
Category: Religious Literature
Publisher: Venus Prakashan
Binding: Paperback
Pages: 340
₹400.00 Original price was: ₹400.00.₹360.00Current price is: ₹360.00.
Related products
-
Lifestyle
Devanchya Rajyat | देवांच्या राज्यात
₹170.00Original price was: ₹170.00.₹153.00Current price is: ₹153.00. Add to cart