Mazhi Baherkhyali | माझी बाहेरख्याली

Sale!

Author: द्वारकानाथ संझगिरी
Category: पर्यटन
Publication: दिलीपराज प्रकाशन प्रा. लि.
Pages: 217
Weight: 278 Gm
Binding: Paperback

Original price was: ₹340.00.Current price is: ₹306.00.

Original price was: ₹340.00.Current price is: ₹306.00.

ह्या पुस्तकात टिपिकल प्रवासवर्णन नाही. यात विशिष्ट स्थळ, विशिष्ट वास्तू, एक्झॉटिक ह्या इंग्रजी शब्दात सामावणारी कोणतीही वास्तू, अनुक्रमे म्युझियम किंवा एखादा यब, संस्कृती वगैरे काहीही यात असेल. क्रिकेटच्या निमित्ताने फिरताना मी माझ्या मेंदूच्या आणि मनाच्या खिडक्या उघड्या ठेवून फिरलो. त्यातले क्रिकेट व्यतिरिक्तचे क्षण सामान्यतः यात असतील. पाहा आवडतंय का? हे वाचल्यानंतर आणि तुम्ही तिथं गेला नसाल आणि तुम्हाला जावंसं वाटलं तर माझ्या अंगावर मूठभर (काल्पनिक) मांस चढेल. (काल्पनिक म्हटलं कारण चढलेलं मांस उतरवायला काय कष्ट पडतात याची कल्पना तुम्हालाही आहेच.)

1
    1
    Your Cart
    Scroll to Top