Ranmitra | रानमित्र

Sale!

रानमित्र
लेखक: प्रकाश बाबा आमटे
साहित्यप्रकार: अनुभव
प्रकाशक: समकालीन प्रकाशन 
बांधणी: पेपरबॅक
पृष्ठसंख्या: ११२

Ranmitra
Writer: Prakash Baba Amtae
Category: CBiography
Publisher: Samkalin Prakashan 
Binding: Paperback
Pages: 112

Original price was: ₹200.00.Current price is: ₹180.00.

Original price was: ₹200.00.Current price is: ₹180.00.

माणूस आणि प्राणी यांच्यातल्या अनोख्या नात्याची अद्भुत गोष्ट.

“चाळीस वर्षांपूर्वी आम्ही जेव्हा हेमलकशाला येऊन पोहोचलो तेव्हा तिथे होतं फक्त दुर्गम जंगल. आदिवासीही आमच्यापासून अंतर राखून होते. त्यामुळे आम्ही अगदी एकटे, एकाकी पडलो होतो.
त्या एकटेपणातून आम्हाला बाहेर काढलं तिथे भेटलेल्या जंगली प्राण्यांनी. या प्राण्यांनी आम्हाला असा काही लळा लावला की ते आमचे मित्रच बनले. त्यांनी आमच्यावर जे निर्मळ, निरपेक्ष प्रेम केलं त्यामुळे आमचं आयुष्यच बदलून गेलं.”
– डॉ. प्रकाश आमटे

हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पावरील ‘आमटेज अ‍ॅनिमल आर्क’मधील विविध प्राण्यांची भरपूर रंगीत छायाचित्रं असलेलं पुस्तक.

1
    1
    Your Cart
    Agnipankh | अग्निपंख
    1 X 220.00 = 220.00
    Scroll to Top