Ratne: Satya aani Samjut | रत्ने: सत्य आणि समजूत

Sale!

Author: Niranjan Ghate
Publication: दिलीपराज प्रकाशन प्रा. लि.
Pages: 120
Weight: 210 Gm
Binding: Paperback

Original price was: ₹170.00.Current price is: ₹153.00.

Original price was: ₹170.00.Current price is: ₹153.00.

आज काल बऱ्याच जाहिराती ह्या संकट निवारक खड्यांचा असतात. बऱ्याच व्यक्तींच्या हातात जवळ जवळ प्रत्येक बोटात वेगवेगळ्या खड्यांच्या अंगठ्याही दिसतात. प्रत्यक्षात हे खडे काय आहेत, त्यांच्याबद्दल आपले पूर्वज काय म्हणतात त्या समजुती आपल्यापर्यंत चालत आल्यात पण त्यांना खरच काही अर्थ आहे कां? का? लोक आपल्याला भुलवून स्वतःचे खिसे भरताहेत, ह्याची सखोल अभ्यासपूर्ण माहिती इथे आपल्याला वाचायला मिळेल. त्यामुळे ह्या खड्यांभोवती ज्यांना आपण रत्ने असंही म्हणतो, त्यांच्या भोवतालच अंधश्रद्धेचं वलय दूर होईल आणि रत्नांची जडण घडण कशी असते तेही आपल्याला कळेल.

Scroll to Top