भारताच्या पूर्वेकडील सात राज्यांना ‘सेव्हन सिस्टर्स म्हणून संबोधले जाते. पूर्वांचलातील निसर्ग सौंदर्य, स्थानिक लोक, संस्कृती आणि पर्यटन स्थळे पर्यटकांना भुरळ घालतात.
आपले पर्यटन अत्यंत सुखरूप, सुखद आणि आनंददायी होण्यासाठी लेखकांचे अनुभव आपणास मार्गदर्शक ठरतील. पुस्तकातील तरशील, नकाशे आणि परिशिष्टे ही या पुस्तकाचे वैशिष्ट्ये आहेत.
‘सफर लेह-लडाखची’ या पुस्तकाचे लेखक श्री. वि. ग. घाटे याच ओढीने स्वयंचलित दुचाकीने आपणासही ‘सफर पूर्वांचलाची’ घडवितात. जिज्ञासू पर्यटकांना हे पुस्तक सफरीच्या नियोजनासाठी उपयुक्त ठरणारे आहे.
“Dongaryatra | डोंगरयात्रा” has been added to your cart. View cart
Safar Purvanchalachi | सफर पूर्वांचलाची
सफर पूर्वांचलाची
लेखक: वि. ग . घाटे
साहित्यप्रकार:
प्रकाशक: प्रफुल्लता प्रकाशन
बांधणी: पेपरबॅक
पृष्ठसंख्या: १०४
Safar Purvanchalachi
Writer: V. G. Ghate
Category:
Publisher: Prafullata Prakashan
Binding: Paperback
Pages: 104
₹180.00 Original price was: ₹180.00.₹162.00Current price is: ₹162.00.
₹180.00 Original price was: ₹180.00.₹162.00Current price is: ₹162.00.
Related products
-
Collection of Articles
Durgbhramanti | दुर्गभ्रमंती
₹299.00Original price was: ₹299.00.₹270.00Current price is: ₹270.00. Add to cart -
Collection of Articles
Nate Nisargashi | नाते निसर्गाशी
₹180.00Original price was: ₹180.00.₹162.00Current price is: ₹162.00. Add to cart -
Lifestyle
Dongaryatra | डोंगरयात्रा
₹400.00Original price was: ₹400.00.₹340.00Current price is: ₹340.00. Add to cart -
Biography & Autobiography
Manohari | मनोहारी
₹180.00Original price was: ₹180.00.₹162.00Current price is: ₹162.00. Add to cart -
Fiction
Baluchistanche Maratha : Ek Shokantika | बलुचिस्तानचे मराठा : एक शोकांतिका
₹480.00Original price was: ₹480.00.₹430.00Current price is: ₹430.00. Add to cart