The Fate of Butterflies | द फेट ऑफ बटरफ्लाईज

Author: नयनतारा सहगल
Translators: डॉ. अश्विनी धोंगडे
Category: कादंबरी
Publication: दिलीपराज प्रकाशन प्रा. लि.
Pages: 96
Binding: Paperback

140.00

140.00

द फेट ऑफ बटरफ्लाइज ही एक तेजस्वी, उत्कृष्टरित्या कथन केलेली कथा आहे. आज आपल्या देशात काय घडते आहे त्यावरचे हे चिंतन आहे. देशाचे शासकच जेव्हा देशाच्या इतिहासाचा काही भाग पुसण्याचा प्रयत्न करतात आणि एका संपूर्ण समाजाला सामाजिक जागेत लोटतात त्यावेळी काय घडू शकेल, त्यावर ही कादंबरी म्हणजे एक धाडसी आणि अत्यंत वाचनीय असे परिणामकारक भाष्य आहे.

13
    13
    Your Cart
    Scroll to Top