Tumhich Modi Shika | तुम्हीच मोडी शिका

Sale!

Author: डॉ. म. रा. कुलकर्णी
Publication: डायमंड पब्लिकेशन्स
Pages: 173
Weight: 192 Gm
Binding: Paperback

Original price was: ₹200.00.Current price is: ₹180.00.

Original price was: ₹200.00.Current price is: ₹180.00.

उत्तम मोडी अक्षराइतके सुंदर लिहिणे नाहीच म्हटलं तरी चालेल. ही लिपी आपल्या महाराष्ट्रात गेल्या सहा-सातशे वर्षे चालू आहे व तिने मराठी भाषा बालबोधीपेक्षा किती तरी जलद लिहिता येते. मोडी बालबोधीपेक्षा वाचण्यास कठीण असा तिजवर आक्षेप घेतला जातो पण निष्काळजीपणे लिहिलेलं बाळबोध अक्षरही तितकेच दुर्वाच्य होते असा अनुभव आहे.

Scroll to Top